Publish Date: Wed, 26 Feb 2020 (14:42 IST)
Updated Date: Wed, 26 Feb 2020 (14:45 IST)
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार असून देशभरातील 2 लाख 40 हजार ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटेचा ट्रे हटवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्यया माहितीनुसार ATM मशीन मध्ये चार रॅक असतात. त्याततील तीनमध्ये 100, 200 आणि 500 रुपयाच्या नोटा ठेवल्या जातील.
आता यापुढे ATM मधून 100, 200 आणि 500 रुपयाच्याच नोटा निघतील.