Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवीन अवतारात लॉन्च केलेली ही 9 सीटर MPVकार, कमालचे आहे फीचर्स

नवीन अवतारात लॉन्च केलेली ही 9 सीटर MPVकार, कमालचे आहे  फीचर्स
, गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (18:55 IST)
दक्षिण कोरियन कार निर्माता किआ नेआपल्या प्रसिद्ध MPV कारकार्निवलचे नवीन फेसलिफ्ट मॉडेल भारतीय बाजारात आणले आहे. या नवीन कारमध्ये कंपनीने काही खास अपडेट्स दिल्या आहेत, ज्यामुळे ती आधीच्या मॉडेलपेक्षा खूपच चांगली बनली आहे. यानाविन अपडेटेड कॉर्नवॉलची प्रारंभिक किंमत 24.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.
 
नवीन कार्निव्हलमध्ये कंपनीच्या नवीन लोगोसह काही वैशिष्ट्ये जोडली गेली आहेत. याशिवाय नवीन कारमधील ट्रिममध्येही काहीबद्दल करण्यात आले आहेत. आता, 2021 किया कार्निवल एमपीव्ही फेसलिफ्ट चार ट्रिमलेव्हलमध्ये दिले जाते - प्रिमियम, प्रेस्टिज, लिमोझिन आणि लिमोझिन+मध्येसादर करण्यात आले आहे.  
 
2021 किया कार्निवल लिमोझिनव्हेरिएंटमध्ये प्रिमियम वैशिष्ट्यांसह येते जसे की व्हीआयपी प्रिमियम लेथेरेटसीट्स दुसऱ्या रांगेत लेग सपोर्टसह, 8 इंच एव्हीएनटी OTA मॅप अपडेट आणि यूव्हीओ सपोर्ट आणि ECM मिररसह. तसेच, 10.1-इंचाची रियर-सीटची एंटरटेनमेंट सिस्टम ही आणखी खास बनवते.नवीन आवृत्ती व्हायरस संरक्षणासह स्मार्ट एअर प्युरिफायरसह देखील देण्यात आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी 50 मनोरंजक गोष्टी जाणून घ्या