Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 27 April 2025
webdunia

बजाज ची सर्वात स्वस्त व मस्त बाईक

bajaj auto CT110 bike launched
बजाज ऑटोने नवीन CT110 मॉडल भारतात लाँच केलं असून, त्यामध्ये 100CC इंजन दिले आहे. कंपनीने नवीन CT बाईकमध्ये पॉवरफुल इंजिन दिलं आहे. तसेच या बाईकच्या स्टाईलमध्येही बदल केले आहेत. 
 
आता या CT110 मध्ये 150CC चे इंजिन दिले असून, इंजिन 8.6PS पावर व 9.81Nm टॉर्क निर्माण करते. बाईकमध्ये 4 स्पीड गिअर दिले आहे. उत्तम राईड क्वॉलिटी, शानदार परफॉर्मन्स आणि सर्वौत्कृष्ट मायलेज देईल, असा दावा कंपनी करत आहे. किक स्टार्ट व्हेरिअंटची किंमत फक्त 37 हजार, 997 रुपये आहे. इलेक्ट्रॉनिक स्टार्ट व्हेरिअंटची किंमत 44 हजार 480 रुपये असणार आहे. नवीन CT110 तीन रंगात उपलब्ध होती.
 
या बाईकची लांबी 194 mm, रुंदी 752 mm, उंची 1072 mm, ग्राऊंड क्लेरेंस 170 mm आणि व्हीलबेस 1235 mm आहे. बाईकचे वजन 116 किलोग्राम आहे. ब्रेकिंगसाठी बाईकच्या दोन्ही टायर्समध्ये 130 mm चे ब्रेक लावले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इन्स्टाग्रामवर 'त्यांना' किती लाईक्स मिळाले, हे आता तुम्हाला दिसणार नाही