जुलै महिन्यात तब्बल ७ दिवस बँक बंद

सोमवार, 29 जून 2020 (17:47 IST)
जुलै महिन्यात तब्बल ७ दिवस बँक बंद राहणार आहे.सर्व सार्वजनिक आणि खासगी बँकांमध्ये काही सुट्ट्या अनिवार्य असतात. महिन्यात येणारे प्रत्येक रविवार आणि दुसऱ्या शनिवारी बँका बंद असतात. त्यानुसार जुलै महिन्यात ५, ११, १२, १९,२५ आणि २६ जुलै रोजी बँका बंद राहणार आहेत. याव्यतिरिक्त ३० किंवा ३१ तारखेला बकरी ईद असल्यामुळे बँकांचं कामकाज बंद राहणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख भाजपा आमदार महेश लांडगे यांना करोनाची लागण