भारतातील बहुतेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहे आणि जवळपास दररोज 35 पैशांनी महाग होत आहे. 4 ऑक्टोबर 2021 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत पेट्रोलच्या दरात सरासरी 8 रुपयांनी वाढ झाली आहे.On eve of #Diwali, Government of India announces excise duty reduction on petrol and diesel. Excise duty on Petrol and Diesel to be reduced by Rs 5 and Rs 10 respectively from tomorrow pic.twitter.com/peYP1fA4gO
— ANI (@ANI) November 3, 2021