Publish Date: Wed, 12 Feb 2020 (13:02 IST)
Updated Date: Wed, 12 Feb 2020 (13:10 IST)
कमीडिटी बाजारात सोनच्या किमतीत घसरण झाली आहे. सलग चार सत्रात सोन्याच्या दरात 700 रुपयांनी वाढ झाली होती. मात्र शेअर बाजारातील तेजी आणि मागणी कमी झाल्याने सोने दरात 0.6 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 'एमसीएक्स'वर सोन्याचा भाव 40 हजार 455 रुपये आहे. सराफा बाजारात देखील सोन्याचा भाव दहा ग्रॅमला 162 रुपांनी कमी झाला.