Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोन्याच्या बदल्यात दोन लाखापर्यंत कर्ज

सोन्याच्या बदल्यात दोन लाखापर्यंत कर्ज
भारतीय रिझर्व्ह बँकेने क्षेत्रीय ग्रामीण बँकांद्वारे सोन्याच्या बदल्यात मिळणार्‍या ऋणाची मात्रा दुप्पट केली आहे. आता ही बँक सोन्याच्या बदल्यात दोन लाख रूपयांपर्यंत पर्यंत कर्ज देईल. याच्या पुनर्भुगतानाची अवधी 12 महिन्यापेक्षा अधिक नसावी. यापूर्वी बँकेकडून एक लाख रूपयांपर्यंत स्वर्ण ऋण देण्याची परवानगी होती.
 
केंद्रीय बँकेप्रमाणे योजनाअंतर्गत ऋण राशी एक लाख वाढवून दोन लाख करण्याचा निर्णय केला गेला असून यासाठी काही शर्यती पाळाव्या लागतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विजेंदरचे चीनच्या जुल्फिकारला आव्हान