Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोंझी स्कीम वाल्यांनो सावधानाता बाळगा नवीन कायदा

पोंझी स्कीम वाल्यांनो सावधानाता बाळगा नवीन कायदा
, बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (17:19 IST)

नागरिकांना आकर्षक जाहिरातींद्वारे फसवून बेकायदेशीररित्या पोंझी स्कीम चालवणारे व नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने पाऊल उचलले आहे. चीट फंड, राउंड मनी आणि इतर अनेक स्किममध्ये नागरिकांना बोलवले जाते आणि पैसे गुंतवणूक करत मोठी फसवणूक होते त्यामुळे कोट्यावधी रुपये लुटले जातात. त्यामुळे सरकार आता त्यांना थांबवणार आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘The Banning of Unregulated Deposit Schemes Bill, 2018’ या अत्यंत महत्त्वाच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. हे विधेयक पुढील महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यानंतर लोकसभेत सादर केले जाईल.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ग्राहकांना चुना लावत होते मोदी !