Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिओच्या प्रत्येक प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटा

जिओच्या प्रत्येक प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटा
, बुधवार, 8 मे 2019 (09:58 IST)
रिलायन्स जिओ प्रत्येक दिवसाला नवीन प्लॅन लाँच करत आहे.सध्या जिओच्या प्रत्येक प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटा मिळत आहे. यात जिओचा 149 रुपयाचा प्लॅनमध्ये यूजर्सला या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळत आहे. 1.5 जीबी डेटा याशिवाय दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉल 349 रुपयाचा प्लॅन या प्लानमध्ये 70 दिवसांची वैधता आणि दररोज 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉल आणि 1.5 जीबी डेटा आहे. तर 399 रुपयाचा प्लॅन 84 दिवसांची वैधता आणि दररोज 100 एसएमएस, 1.5 जीबी डेटा. यासोबत अनलिमिटेड कॉल मिळत आहेत. 449 रुपयाचा प्लॅन यामध्ये 91 दिवसांची वैधता आहे. दररोज 1.5 जीबी डेटा, अनलिमिटेड लोकल/एसटीडी कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मोफत आहेत. 1,699 रुपयाचा प्लॅन 365 दिवसांची वैधता आणि दररोज 100 एसएमएस, अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगसह 1.5 जीबी हायस्पीड डेटा आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टाटा मोटर्स डिझेल कारचे उत्पादन बंद करणार