Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात इंधन दर कपात होणार का?

राज्यात इंधन दर कपात होणार का?
नवी दिल्ली , शुक्रवार, 5 नोव्हेंबर 2021 (16:39 IST)
एन दिवाळीच्या दिवशी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल वरील किमती कमी केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे Petrol Diesel Price नवे दर जारी केले आहेत. आज 5 नोव्हेंबर रोजी इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज आपल्या परस्परातील पेट्रोल पंपांवर ती काय परिस्थिती असणार…
आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
 
दिवाळीच्या मुहुर्तावर अखेर मोदी सरकारने (modi government decision on petrol diesel excise duty) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर (Petrol-Diesel Excise Duty Cut) कमी केला आहे. याचा परिणाम इंधनाच्या किंमतीवर होऊन दर उतरले आहेत.
 
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाऊबीजेआधी बहिण भावावर काळाचा घाला, दिवाळीसाठी जाताना दोघांचा जागीच मृत्यू