राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात आज 8 जून रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतेही बदल झाले नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 79 डॉलरच्या वर आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $79.62 वर व्यापार करत आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल $75.53 वर व्यापार करत आहे. आज सरकारी तेल कंपन्यांनी सर्व महानगरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहे.
आज नवी दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 104.21 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 103.94 रुपये आहे. तर चेन्नईत पेट्रोलचे दर 100.75 रुपये प्रति लिटर आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर 104.21 रुपये आहे. तर पुण्यात पेट्रोलचे दर 103.93 रुपये प्रति लिटर आहे.
डिझेलच्या किमती वाढल्या आहे. पुण्यात डिझेल 90.46 रुपये प्रतिलिटर आहे.
बीड, धुळे, गडचिरोली, नागपूर, नांदेड, ठाणे आणि पुण्यात पेट्रोलच्या दरात घसरण झाली आहे. बीड मध्ये आज पेट्रोलचे दर104.38 रुपये प्रति लिटर, धुळे शहरात103.92 रुपये प्रति लिटर, गडचिरोली मध्ये104.74 रुपये प्रति लिटर, नांदेड मध्ये 106.40, नागपुरात 104.11 रुपये प्रति लिटर ठाण्यात 103.89 रुपये , औरंगाबाद 105.12 रुपये प्रति लिटर, पुणे 103.93 रुपये प्रति लिटर, बुलढाणा 90.91, रत्नागिरी90.23, चंद्रपूर 91.02, प्रति लिटर आहे.