Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

टाटा मोटर्सने सादर केली H5X कॉन्सेप्ट कार...

tata-unveils-h5x-suv-concept-at-auto-expo2018-
नवी दिल्ली , गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (14:17 IST)
संदीपसिंह सिसोदिया
 
नेहमीप्रमाणे टाटा ने परत एकादा सिद्ध केले की तकनीक आणि डिझाइनच्या बाबतीत ते कोणापेक्षा कमी नाही आहे. ऑटो एक्सपोमध्ये टाटा मोटर्सने आपले कॉन्सेप्ट मॉडल सादर केले. H5Xचा जे कॉन्‍सेप्‍ट मॉडल पेश केले आहे, ते भविष्यातील UVs डिझाइन असेल. दोन्ही कॉन्‍सेप्‍ट मॉडलला जैगुआरसोबत मिळून डिझाइन करण्यात आले आहे. कंपनी ने दोघांच्या डिझाइन थीमला वेगळ्या जनरेशनचे डिझाइन सांगण्यात आले आहे. त्याशिवाय कंपनी ने TaMo Racemo sports ीरीज देखील प्रदर्शित केले आहे.  
webdunia
ऑटो एक्‍सपोच्या ईको फ्रेंडली थीमनुसार कंपनीने टियागो आणि टिगोरशिवाय इलेक्ट्रॉनिक वर्जन सादर केले, तसेच पॅसेंजर व्हीकलच्या स्वरूपात जिरो इमिशन बस देखील सादर केली.  
webdunia
त्या शिवाय टाटाने बरेच भारवाहक वाहन देखील सादर केले. ऑटो एक्सपोमध्ये टाटाच्या पॅवेलियनमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार पण पोहोचला. अक्षय कुमार ने टाटाचे भारवाहक वाहनांना सादर केले. या दरम्यान त्याने टाटाच्या वाहनांवर चढून  फोटोग्राफर्सला पोजपण दिले.  
 
अक्षयला बघायला ऑटो मोबाइल चाहत्यांची गर्दी लागली होती.  
webdunia
या दरम्यान गुएंटर बट्सचेक, सीईओ आणि प्रबंध निदेशक, टाटा मोटर्स ने यांनी म्हटले की टाटा मोटर्सचा ऑटो एक्सपोसोबत बर्‍याच काळापासून संबंध आहे जे कंपनीचे पॅसेंजर आणि कॉमरशियल व्हीकल्सच्या पोर्टफोलियोमध्ये मुख्य पेशकश आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑफिसमध्ये कमी प्रकाशात काम केल्याने तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते