Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बायको सोबत तिरूपती मंदिरात पोहचला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Video)

बायको सोबत तिरूपती मंदिरात पोहचला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Video)
तिरूपती , गुरूवार, 2 जून 2016 (14:28 IST)
महान क्रिकेटर सचिन तेंडुलकराने आपल्या बायकोसोबत तिरुमाला नजीक तिरूपती बालाजी मंदिरात पूजा केली. त्याच्यासोबत अभिनेता आणि राजनेता के. चिरंजीवी आणि अभिनेता ए. नागार्जुन देखील होते.  
 
ही माहिती तिरुमाला तिरूपती देवस्थानमचे जनसंपर्क अधिकारी तलारी रवि यांनी दिली आहे. पूजेनंतर तेंडुलकराला पवित्र रेशमी वस्त्र, पवित्र जल आणि लाडू देण्यात आला. तेंडुलकर या अगोदर फेब्रुवारी 2013मध्ये तिरूपती गेला होता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदींच्या मांडीत बसण्याव्यतिरिक्त पर्याय नाही: ओम पुरी