Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

T20 WORLD CUP PAK vs AUS: पाकिस्तानला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत प्रवेश केला.

T20 WORLD CUP PAK vs AUS: पाकिस्तानला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
, गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (23:26 IST)
ICC पुरुष T20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 177 धावांचं आव्हान पार केलं. तत्पूर्वी, पाकिस्तानने निर्धारित 20 षटकांत प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 176 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने ६७ आणि फखर जमानने नाबाद ६५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 2, अॅडम झाम्पा आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी एक विकेट घेतली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवीन अपडेटसह WhatsApp आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि सुंदर होणार