Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयपीएलचे बिगुल वाजले

आयपीएलचे बिगुल वाजले
नवी दिल्ली , मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (12:24 IST)
29 मार्चला तेराव्या हंगामाला सुरुवात; मुंबई विरुध्द चेन्नई सलामीला भिडणार
आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे बिगुल अखेरीस वाजले आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 29 मार्च रोजी सलामीचा सामना रंगणार आहे. मार्च महिन्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल. 18 मार्च रोजी कोलकात्यात तिसरा एकदिवसी सामना खेळल्यानंतर बरोबर 11 दिवसांनी आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे.
 
तेराव्या हंगामात शनिवारी होणार्‍या डबल हेडर सानंची संख की करणत आली आहे. संपूर्ण हंगामात केवळ 5 डबल हेडर सामने खेळवले जाणार असून ते रविवारी खेळवले जातील. 17 मे रोजी विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ मुंबई इंडिन्सविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळणार आहे.
 
29 मार्च : (मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज) : रात्री 8 वाजता, मुंबई
30 मार्च : (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : रात्री 8 वाजता, दिल्ली
31 मार्च : (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : रात्री 8 वाजता, बंगळुरू
1 एप्रिल : (सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स) : रात्री 8 वाजता, हैदराबाद
2 एप्रिल : (चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स) : रात्री 8 वाजता, चेन्नई
3 एप्रिल : (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) : रात्री 8 वाजता, कोलकाता
4 एप्रिल :(किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री 8 वाजता, मोहाली
5 एप्रिल : (मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजंर्स बंगळुरू) : दुपारी 4 वाजता, मुंबई
 (राजस्थान रॉल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) : रात्री 8 वाजता, जयपूर किंवा गुवाहटी
6 एप्रिल : (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज) : रात्री 8 वाजता, कोलकाता
7 एप्रिल : (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री 8 वाजता, बंगळुरू
8 एप्रिल : (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स) : रात्री 8 वाजता, मोहाली
9 एप्रिल : (राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स) : रात्री 8 वाजता, जयपूर/गुवाहटी
10 एप्रिल : (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) : रात्री 8 वाजता, दिल्ली
11 एप्रिल : (चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : रात्री 8 वाजता, चेन्नई
12 एप्रिल : (सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स) : दुपारी 4 वाजता, हैदराबाद
 (कोलकाता नाईट राडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स) : रात्री 8 वाजता, कोलकाता
13 एप्रिल : (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज) : रात्री 8 वाजता, दिल्ली
14 एप्रिल : (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) : रात्री 8वाजता, मोहाली
15 एप्रिल : (मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स) : रात्री 8 वाजता, मुंबई
16 एप्रिल : (सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स) : रात्री 8 वाजता, हैदराबाद
17 एप्रिल : (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज) : रात्री 8 वाजता, मोहाली
18 एप्रिल : (रॉल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स) : रात्री 8 वाजता, बंगळुरू
19 एप्रिल : (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट राडयर्स) : दुपारी 4 वाजता, दिल्ली
 (चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री 8 वाजता, चेन्नई
20 एप्रिल : (मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : रात्री 8 वाजता, मुंबई
21 एप्रिल : (राजस्थान रॉल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री 8 वाजता, जयपूर
22 एप्रिल : (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) : रात्री 8 वाजता, बंगळुरू
23 एप्रिल : (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : रात्री 8 वाजता, कोलकाता
24 एप्रिल : (चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडिन्स) : रात्री 8 वाजता, चेन्नई
25 एप्रिल : (राजस्थान रॉल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) : रात्री 8 वाजता. जयपूर
26 एप्रिल : (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स) :दुपारी 4 वाजता, मोहाली
 (सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) : रात्री 8 वाजता, हैदराबाद
27 एप्रिल : (चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) : रात्री 8 वाजता, चेन्नई
28 एप्रिल : (मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स) : रात्री 8 वाजता, मुंबई
29 एप्रिल : (राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : रात्री 8 वाजता, जयपूर
30 एप्रिल : (सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज) : रात्री 8 वाजता, हैदराबाद
1 मे : (मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) : रात्री 8 वाजता, मुंबई
2 मे : (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स) : रात्री 8 वाजता, कोलकाता
3 मे : (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : दुपारी 4 वाजता, बंगळुरू
 (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री 8 वाजता, दिल्ली
4 मे : (राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज) : रात्री 8 वाजता, जयपूर
5 मे : (सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) : रात्री 8 वाजता, हैदराबाद
6 मे : (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स) : रात्री 8 वाजता, दिल्ली
7 मे : (चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट राडर्स) : रात्री 8 वाजता, चेन्नई
8 मे :(किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स) : रात्री 8 वाजता, मोहाली
9 मे : (मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री 8 वाजता, मुंबई
10 मे : (चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) : दुपारी 4 वाजता, चेन्नई
 (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) : रात्री 8 वाजता, कोलकाता
11 मे : (राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स) : रात्री 8 वाजता, जयपूर
12 मे : (सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : रात्री 8 वाजता, हैदराबाद
13 मे : (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स) : रात्री 8 वाजता, दिल्ली
14 मे : (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज) : रात्री 8 वाजता, बंगळुरू
15 मे : (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री 8 वाजता, कोलकाता
16 मे : (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) : रात्री 8 वाजता, मोहाली
17 मे : (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स) : रात्री 8 वाजता, बंगळुरू.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध होणार नाही, त्याचे कारण जाणून घ्या