Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कैफ ने केला सूर्य नमस्कार, झाला हंगामा

कैफ ने केला सूर्य नमस्कार, झाला हंगामा
भारताच्या क्रिकेटर मोहम्मद कैफने सूर्य नमस्कार करत आपली फोटो ट्विट केली होती. कैफ ने लिहिले, ''शारीरिक संरचनेसाठी सूर्य नमस्कार संपूर्ण व्यायाम आहे, ज्यासाठी कोणत्याही उपकरणाची गरज भासत नाही.'' यावर प्रतिक्रिया देत काही लोकांना आक्षेप घेतला होता.
 
पटेल मोहम्मदने म्हटले की इस्लाममध्ये सूर्य नमस्काराला 100 टक्के मनाही आहे. आम्ही अल्लाहव्यतिरिक्त कोणापुढेही वाकत नाही. अजून असेच काही ट्विट करण्यात आले ज्यात लोकांनी लिहिले की सूर्य नमस्कार आमच्या धर्माविरुद्ध आहे.
webdunia
यावर फैफने उत्तर दिले की- या सर्व फोटोंमध्ये माझ्या हृदयात अल्लाह होता. मला हेच कळत नाही की सूर्य नमस्कार किंवा जिम जाण्याचा धर्माशी काय संबंध. हे सर्वांसाठी फायदेशीर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सर्वोच्च न्यायलयाची कारवाई, अनुराग ठाकूर यांना बीसीसीआय प्रमुख पदावरुन हटवले