rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युवराज सिंहचे क्रिकेटमध्ये पुनरागन

uvraj Singh
नवी दिल्ली , बुधवार, 16 डिसेंबर 2020 (15:22 IST)
भारताच्या दोन विश्वचषक विजयात मोलाचा वाटा उचलणारा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंह निवृत्तीनंतर पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीसाठी पंजाबच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत युवराजचाही समावेश करण्यात आला आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेसाठी पंजाबने मंगळवारी संभाव्य 30 खेळाडूंची नावे जाहीर केली. 
 
युवराजने मागील वर्षी जूनमध्ये क्रिकेटला अलविदा केला होता. मात्र पंजाब क्रिकेट संघाचे सचिव पुनीत बाली यांच्या विनंतीनंतर तो आपल्या राज्याकडून खेळण्यासाठी तयार झाला आहे. तो मोहालीच्या आएस बिंद्रा स्टेडियमवर सध्या सराव करत आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या सरावाचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनामुळे महिलांच्या जीवनात हे 11 मोठे बदल