Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फिटनेस साठी जिममध्ये सेक्स

फिटनेस साठी जिममध्ये सेक्स
आजकालच्या काळात आरोग्याबद्दल तरुण पिढी फार सजग आहे. फिट राहण्यासाठी जिमच्या संख्येतही दिवसोदिवस वाढ होत चालली आहे. पण आता जिम म्हणजे केवळ व्यायाम करण्याची जागा राहिलेली नाही तर तिथे लोकं सेक्सचा मजा ही घेतात.
 
ब्रिटन येथील एका वेबसाइट हफिंग्टन पोस्ट यात प्रकाशित सर्व्हेप्रमाणे येथे जिम कल्चर त्या लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे जे एखाद्या फिट पार्टनरसोबत मस्ती करू इच्छित असतात. या सर्व्हेत 2 हजारापेक्षा अधिक तरुण सामील करण्यात आले असून त्यांना विचारले की काय त्यांनी जिममध्ये सेक्स केले आहे?
 
या प्रश्नाचा उत्तर देताना 25 टक्के तरुणांनी म्हटले की त्यांनी किमान एकदा तरी जिममध्ये व्यायाम सोडून सेक्सचा मजा घेतला आहे. यात 5 टक्के लोकं तर असे होते ज्यांनी आपल्या ट्रेनरसोबत संबंध स्थापित केले होते.
 
याव्यतिरिक्त सर्व्हेमध्ये स्पष्ट झाले की 10 टक्के लोकं जिममध्ये जाताना आपल्यासोबत कंडोमही ठेवतात. काही लोकांचे म्हणणे आहेत की जिममध्ये यौन संबंध स्थापित केल्याने व्यायाम करण्याची प्रेरणा मिळते. फिट राहण्याची स्फूर्ती मिळते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठवाडा पाण्याखाली जोरदार पाउस