Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मृत्यू झालेली व्यक्ती पुन्हा होणार जिवंत?

मृत्यू झालेली व्यक्ती पुन्हा होणार जिवंत?
, शनिवार, 14 मे 2016 (09:48 IST)
मेंदूला मार लागल्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येऊ शकतं का याचं संशोधन सध्या सुरु आहे. भारतीय वैज्ञानिक डॉक्टर हिमांशू बंसल यांना याबाबत परवानगीदेखील मिळाली आहे. ते 20 मृत्यू झालेल्या लोकांवर याचं परीक्षण करणार आहेत.
 
या परीक्षणात केंद्रीय स्थानातील काही घटकांना पुनर्जीवित करता येऊ शकतं की नाही हे पाहण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयोग केला जाणार आहे. कोमामध्ये गेलेला व्यक्ती पुन्हा सामान्य रुपात कसा आणता येऊ शकतो यासाठीही हा प्रयोग महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी लाईङ्ख सपोर्ट सिस्टमवर ठेवलेल्या व्यक्तींवर प्रयोग केला जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संसद संस्थगित