Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिसायला सुंदर तरी मुलांची वाट बघत राहतात येथील मुली

दिसायला सुंदर तरी मुलांची वाट बघत राहतात येथील मुली
तसं तर हे ऐकलंच असेल की मुलं मुलींच्या मागे लागतात पण सुंदर मुली मुलांची वाट बघत असताना आपण कमीच ऐकलं असेल. परंतू जगातील एका गावात अश्या मुली देखील आहे ज्या दिसायला तर खूप सुंदर आहेत पण त्याच्या नशिबी मुलं नाही. येथे मुलींचे लग्न होणे अत्यंत कठिण काम आहे. सुंदर असून देखील मुलं मिळत नाहीये हे जाणून आपण देखील हैराण होत असाल.
 
ब्राझील येथे नोइवा दो कोरडेएरो वस्ती पहाडांमध्ये आहे. ही वस्ती जितकी सुंदर आहे तेथील मुली देखील तरुण आणि सुंदर आहेत. सांगितले जात आहे की या वस्तीत राहणार्‍या 20 ते 35 वर्षाच्या वयाच्या हजारो सुंदर मुली लग्नासाठी बॅचलर मुलं शोधत आहे. परंतू त्यांना लग्नासाठी मुलं मिळत नाहीये.
 
या वस्तीतील अनेक पुरुष शहरात निघून गेले आहे. म्हणून गावाची जबाबदारी आता महिलांच्या खांद्यावर आहे. या वस्तीतील मुली प्रेम आणि लग्नाचे स्वप्न तर बघतात परंतू लग्नासाठी वस्ती सोडू इच्छित नाही. तसेच येथे मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या खूप कमी आहे.
 
येथे राहणार्‍या मुलींची इच्छा आहे की इतर गावातील मुलांनी त्यांसोबत लग्न करून या वस्तीत राहावे. बस या अटीमुळे येथील मुलींना लग्नासाठी मुलं मिळणे अवघड झाले आहे. या वस्तीत पुरुष कमी असून ते विवाहित आहे आणि अविवाहित असणारे मुलं वयाने खूप लहान आहेत. मुला आणि मुलींच्या जन्म दरात असमानता असल्यामुळे वस्तीत ही समस्या उद्भवली आहे. पुरुषांची कमी असल्यामुळे येथे महिलांचे वर्चस्व आहे. येथे महिलांचे नियम पुरुषांना पाळावे लागतात.
 
उल्लेखनीय आहे की जर मुली लग्नासाठी दुसर्‍या वस्ती गेल्या नाही तर पुरुषांची वाट बघण्यात त्याचं तारुण्य वाया जाईल. आणि वस्ती राहणार्‍या पुरुषांदेखील महिलांच्या वर्चस्वाखाली जीवन घालवावं लागेल.

फोटो: सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेरिकेच्या 'द कॅपिटल गॅझेट' वृत्तपत्राला पुलित्झर पुरस्कार जाहीर