Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

International Men's Day 2021 : पुरुषांबद्दल काही मनोरंजक तथ्ये

International Men's Day 2021 : पुरुषांबद्दल काही मनोरंजक तथ्ये
, शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (12:47 IST)
पुरुषांचे स्त्रियांकडे आकर्षण सामान्य आहे, परंतु पुरुष त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील एक वर्ष स्त्रियांना पाहण्यात घालवतात.
 
स्त्रिया खूप बोलक्या असतात पण पुरुषही कमी नसतात, असं म्हणतात की पुरुषही दिवसाला सरासरी 2000 शब्द बोलतात.
 
पुरुष थंड तापमानास कमी संवेदनशील असतात, असे म्हटले जाते.
 
स्त्रियांच्या वजनाच्या विपरीत, पुरुषांच्या शरीरातील बहुतेक चरबी किंवा लठ्ठपणा त्यांच्या पोटावर जमा होतो.

पुरुषांना जास्त राग येतो. पुरुष शारीरिकरित्या राग व्यक्त करतात, तर स्त्रिया तोंडी राग व्यक्त करतात.

पुरुषांना स्त्रियांपेक्षा दुप्पट घाम येतो.
 
पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त खोटे बोलतात. पुरुष दिवसातून सहा वेळा खोटे बोलतात तर महिला फक्त तीन वेळा.
 
मुलींपेक्षा मुलांना अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर (ADD) किंवा अटेन्शन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) होण्याची शक्यता तिप्पट असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंदिरा गांधी : '80 बाटल्या रक्त चढवूनही त्यांचा जीव वाचला नाही'