Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Indian Air Force Recruitment 2023: बारावी उत्तीर्ण साठी हवाई दलात नोकरीची संधी

Indian Air Force Recruitment 2023: बारावी उत्तीर्ण साठी हवाई दलात नोकरीची संधी
, बुधवार, 26 जुलै 2023 (12:50 IST)
Indian Air Force Recruitment 2023: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी हवाई दलात नौकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. भारतीय वायुसेनेअंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार असून अधिकृत संकेतस्थळावर नोटिफिकेशन दिले जाणार आहे.भारतीय हवाई दलात 3500 पदांवर नियुक्ती केली जाणार असून बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती केली जात आहे. 
 
तपशील- 
पात्रता- 
उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असावा. 
 
वयो मर्यादा- 
उमेदवाराचा जन्म 27 जून २003 ते 27 डिसेंबर 2006 दरम्यान झालेला असावा. 
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सवलत दिली जाणार. 
 
अर्ज शुल्क -
उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क द्यावे लागणार .
 
निवड प्रक्रिया- 
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे केली जाणार
परीक्षे मध्ये प्रत्येक प्रश्नाचा 1 गुण असून निगेटिव्ह मार्किंग 0.25 गुणांची असणार. 
 
महत्त्वाच्या तारखा- 
अर्ज करण्याची प्रारंभ तारीख -27 जुलै 2023 सुरु 
 शेवटची तारीख- 17 ऑगस्ट 2023 आहे. 
 

Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Washing Machine Care Tips वर्षानुवर्षे वॉशिंग मशीन चालवायचे आहे का?