MES Recruitment 2021 : मिलिट्री इंजीनियरिंग सर्विसेज (एमईएस) मध्ये सुपरव्हाइजर आणि ड्राफ्टमॅनच्या 502 जागा रिकाम्या आहेत. या पदांवर भरतीसाठी mes.gov.in वर जाऊन 12 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.
योग्यता
ड्राफ्टमॅन - 52
योग्यता - आर्किटेक्चरल असिस्टेंटशिप मध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा
वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष
सुपरव्हाइजर - 450
योग्यता - इकॉनोमिक्स किंवा कॉमर्स किंवा स्टॅट्स/बिझनेस स्टडीज किंवा पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर डिग्री व एका वर्षाचा अनुभव
योग्यता - 18 ते 30 वर्ष
पगार - लेव्हल-6 ( 7व्या वेतन आयोगाप्रमाणे)
निवड - लिखित परीक्षा
2 तासाच्या लिखित परीक्षेत 100 प्रश्न विचारले जातील. यात जनरल इंटेलिजेंस एंड रीजनिंग, जनरल अवेयरनेस एंड जनरल इंग्लिश, न्यूमेरिकल एप्टीट्यूड, स्पेशलाइज्ड टॉपिक याहून 25-25 प्रश्न विचारले जातील.
अर्ज फीस - 100 रुपये
सामान्य व ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पासिंग मार्क्स 50 टक्के आणि ओबीसी, एसटी, एसटीसाठी 40 टक्के निश्चित करण्यात आले आहे.