नालको (NALCO) आपल्यासाठी संधी घेऊन आला आहे. नेशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये दहावी उर्त्तीण विद्यार्थी आवेदन करु शकतात. 30 जानेवरी पर्यंत आवेदन करता येईल. यासाठी अधिकृत वेबसाइट
https://nalcoindia.com/career/ वर जाऊन आवेदन करावे.
एकूण 10 पदांसाठी आवेदन मागविण्यात आले असून दहावी पास किंवा संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. वेगवेगळ्या पदांसाठी 2 ते 5 वर्ष पर्यंतचा अनुभव अनिवार्य आहे. निवडलेल्या उमेदवारांना 29500 ते 34000 हजार रुपये पर्यंत मासिक पगार देण्यात येईल.