Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

दहावी पास उमेदवारांसाठी 13 हजाराहून अधिक जागा

Nehru Yuva Kendra Sangathan recruitment
, मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (14:51 IST)
नेहरू युवा केंद्र संघटनाने 13 हजाराहून अधिक पदांसाठी अर्ज मागिवले आहे. Nehru Yuva Kendra Sangathan वालंटियर्स भरतीसाठी 2021-22 साठी योग्य व इच्छुक उमेदवार 20 फेब्रुवारी 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइट nyks.nic.in वर अर्ज करु शकतात.
 
या पदांसाठी 10वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. नोटिफिकेशन अनुसार नेशनल यूथ कोर प्रॉजेक्ट्ससाठी एकूण 13206 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीसाठी अर्ज शुल्क नाही.
 
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात- 5 फेब्रुवारी 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 20 फेब्रुवारी 2021
साक्षात्काराची तारीख- 25 फेब्रुवारी ते 05 मार्च 2021 पर्यंत
परिणाम जाहीर होण्याची तारीख- 15 मार्च 2021
 
योग्यता
10 वी पास असणे अनिवार्य.
 
वयोमर्यादा
18 ते 29 वर्षे
वय मोजणी तारीख 1 एप्रिल 2021 या आधारावर केली जाईल.
 
नेहरू युवा केंद्र संघटन द्वारे 13 हजार उमेदवारांची निवड इंटरव्यूह आधारावर केली जाईल. उमेदवारांना इंटरव्यूहची माहिती ईमेल किंवा मेसेज द्वारा पाठविण्यात येईल.
 
नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा
थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरोग्य टिप्स- निरोगी राहण्यासाठी या टिप्स अवलंबवा