Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

PNB मध्ये नौकरी करण्याची सुवर्ण संधी, या तारखे पर्यंत अर्ज करू शकता

PNB मध्ये नौकरी करण्याची सुवर्ण संधी, या तारखे पर्यंत अर्ज करू शकता
, सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (17:39 IST)
PNB Recruitment 2020 : पंजाब नॅशनल बँक तरुणांना नोकरी करण्याची सुवर्ण संधी देत आहे. जे उमेदवार बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न बघत आहे, ते लवकरच या पदासाठी अर्ज करू शकता. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो आहोत की या भरती तज्ञ अधिकारी पदांसाठी होत आहेत. ऑनलाईन नोंदणीची शेवटची मुदत वाढविण्यात आली आहे. आता आपण 6 ऑक्टोबर 2020 पर्यंत आवेदन करू शकता. आपल्याला सांगत आहोत की या पूर्वी अर्ज करण्याची शेवटची मुदत 29 सप्टेंबर, 2020 होती. 
 
या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदावर नोकरी संबंधी पूर्ण माहिती जसे की आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा, पदांचा तपशील इत्यादी पुढे देण्यात येत आहे. 
 
पदांची तपशील :
पदाचे नाव : तज्ञ अधिकारी (SO) 
पदांची संख्या  : एकूण 535 पदे 
 
महत्वाचा तारखा : 
नोंदणीसाठी प्रारंभ तारीख: 08 सप्टेंबर 2020
नोंदणीची अंतिम तारीखः 06 ऑक्टोबर 2020

वय मर्यादा : 
अर्जसाठी उमेदवारांचे किमान वय 25 वर्षे आणि अधिक वय 35 आणि 37 वर्ष पदानुसार स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आले आहे. 
 
शैक्षणिक पात्रता : 
उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रताशी निगडित अधिक माहितीसाठी पुढे देण्यात आली आहे.
 
अर्ज कसा करावा :
या पदांच्या उमेदवारांना आईबीपीएस (IBPS) च्या मार्फत अर्ज करावा लागेल. या व्यतिरिक्त थेट अर्जाची लिंक पुढे देण्यात आली आहे. लक्षात असू द्या की कोणतीही त्रुटी आढळल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही.
 
निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. 
 
अधिकृत संकेतस्थळासाठी इथे https://ibpsonline.ibps.in/pnbsplomay20/ क्लिक करा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Hair Extensions काय आहे, कसे वापरतात जाणून घ्या