Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 28 April 2025
webdunia

या राज्यात सुरु होणार आहे 3753 शिक्षकांची भरती

Teachers recruitment
, बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (09:36 IST)
सर्व शिक्षा अभियान, आसाम (SSA Assam) यांनी प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळेमध्ये TET पात्र शिक्षकांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवार सर्व शिक्षा अभियान, आसाम (SSA Assam)च्या अधिकृत संकेतस्थळावर ssa.assam.gov.in जाऊन अर्ज करू शकतात. 
 
भरतीची ही प्रक्रिया कॉन्ट्रॅक्टच्या आधारे केली जाणार. भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 27 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 11 ऑक्टोबर 2020 आहे. उमेदवार येथे रिक्त जागा तपासू शकतात.
 
 
लोअर प्राइमरी (प्राथमिक शाळा): 
पद - 2966 
योग्यता - उच्च माध्यमिक, पदवी एलपी टीईटी आणि डिप्लोमा, बीएलईडी डिप्लोमा (विशेष शिक्षण) बीएड.

अपर प्राइमरी किंवा उच्च प्राथमिक सामाजिक विज्ञान शिक्षकांची भरती : 
रिक्तता - 548
योग्यता - आसाम टीईटी उत्तर प्रदेश आणि डिप्लोमा / बीएड / बीएड (विशेष शिक्षण)
 
अपर प्रायमरी(उच्च प्राथमिक) गणित आणि विज्ञान शिक्षकांची भरती-
पदे - 239 
योग्यता - बीएससी / एमएससी आसाम यूपी टीईटी आणि डिप्लोमा (प्राथमिक शिक्षण) बीएड / बीएड स्पेशल एज्युकेशन.
 
वय मर्यादा : 
वय वर्ष 18 ते 40 वर्षे.
 
उमेदवार 27 सेप्टेंबरपासून 
https://ssa.assam.gov.in/ या संकेत स्थळांवर सकाळी 10 वाजे पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
 
शिक्षक भरतीसाठी नोटिफिकेशन

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओळखा मी कोण ?