Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बंपर सरकारी नोकऱ्या, त्वरा अर्ज करा

बंपर सरकारी नोकऱ्या, त्वरा अर्ज करा
, गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (12:08 IST)
राष्ट्रीय रेल्वे व परिवहन संस्था, रेल्वे मंत्रालय येथे टिचिंग आणि नॉन टिचिंग स्टाफसाठी भरत्या निघाल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 10 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकतात. 
 
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतनमानानुसार पगार मिळणार आहे. 
 
इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी nrti.edu.in या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. एकूण पदांची संख्या 39 आहे. या मध्ये प्रोफेसर 5 पद, एसोसिएट प्रोफेसर 10 पद, असिस्टंट प्रोफेसर 15 पदे, डिप्टी फाइनेंस ऑफिसर 1 पद, जूनियर अकाउंट्स ऑफिसर आणि असिस्टंट लायब्रेरियन साठी च्या 1 -1 रिक्त पद आहेत. 
 
या व्यतिरिक्त असिस्टंट रजिस्ट्रार, एडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट आणि जुनियर असिस्टंट पदा साठी 2-2 रिक्त पदे आहेत. 
 
या सर्व नोकऱ्यांसाठी उमेदवारांची पात्रता वेगवेगळी मागविण्यात आल्या आहे. म्हणून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत सूचना वाचणे आवश्यक आहे. जुनियर अकाउंट्स ऑफिसरच्या पदासाठी 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी मागितली आहे. तसेच, असिस्टंट रजिस्ट्रार (सहाय्यक निबंधक) पदासाठी 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी मागितली आहे. 
तपशीलवार तपशिलांसाठी सूचना बघा.
 
 सूचनांसाठी येथे  https://www.nrti.edu.in/faculty-staff-recruitment. क्लिक करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मासिक पाळी उशिरा येण्याचे कारण जाणून घ्या