Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

UPPCL मध्ये सहाय्यक अभियंतांची रिक्त पदांसाठीची भरती सुरू

UPPCL Recruitment
उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (यूपीपीसीएल) मध्ये सहाय्यक अभियंता(सिव्हिल)च्या 11  रिक्त पदांसाठी अर्ज काढले आहेत. या मध्ये 5 जागा अनारक्षित आहे. 
1 ईड्ब्ल्यू एस, 3 ओबीसी, 2 एससी साठी आरक्षित आहे.
अर्ज  करण्याची प्रक्रिया 5 जानेवारी पासून ते 27 जानेवारी 2021 पर्यंत आहे. 
इच्छुक उमेदवार www.upenergy.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता -
उमेदवार सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये बीई/बीटेक असावा.
वय मर्यादा- 
वय वर्ष 21 ते 40 वर्ष (शासकीय नियमांनुसार जास्तीत जास्त वयो मर्यादा मध्ये सवलत दिली जाईल).
अर्ज फी- 
सामान्य साठी - 1000 रुपये, 
एससी साठी - 700 रुपये, 
दिव्यांगासाठी - 10 रुपये
 
अधिसूचना बघण्यासाठी या लिंक https://www.upenergy.in/site/writereaddata/siteContent/2020121614223737841400_VSA_16122020.pdf वर क्लिक करावे. 
 
निवड - लेखी परीक्षा(सीबीटी) आणि मुलाखत. लेखी परीक्षेत निगेटीव्ह मार्किंग केली जाईल. गेट 2020 परीक्षेचा सिव्हिल अभियांत्रिकी किंवा इंजिनियरिंग चे अभ्यासक्रमच या भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या, निरोगी राहा