Publish Date: Tue, 19 Oct 2021 (12:40 IST)
Updated Date: Tue, 19 Oct 2021 (12:41 IST)
युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) डेटा प्रोसेसिंग असिस्टंट, प्रायव्हेट सेक्रेटरी, सीनियर ग्रेड, ज्युनियर टाइम स्केल (JTS) ग्रेड आणि युथ ऑफिसर या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. यूपीएससी विविध पदांसाठी 56 रिक्त जागा भरण्यासाठी भरती करत आहे.
UPSC भरती 2021: भरतीशी संबंधित तपशील वाचा
डेटा प्रोसेसिंग असिस्टंट - 01
खाजगी सचिव - 01
वरिष्ठ श्रेणी - 20
ज्युनियर टाइम स्केल (JTS) ग्रेड - 29
युवा अधिकारी- 05
वयोमर्यादा
डेटा प्रोसेसिंग असिस्टंट, प्रायव्हेट सेक्रेटरी, सीनियर ग्रेड आणि युथ ऑफिसरसाठी वयोमर्यादा 30 वर्षे आणि कनिष्ठ टाइम स्केल (JTS) ग्रेडसाठी 35 वर्षे असावी.