Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 25 April 2025
webdunia

स्टाफ नर्स पदासाठी 6114 जागा रिकाम्या, जाणून घ्या माहिती

WBHRB Recruitment 2021
, गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (09:48 IST)
पश्चिम बंगाल हेल्थ रिक्रूमटमेंट बोर्डाने स्टाफ नर्स या पदासाठी 6114 जागा रिकाम्या असल्याचे नोटिस काढले आहे. इच्छुक व योग्य उमेदवार अधिकृत वेबसाइट वर जाऊन wbhrb.in अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 17 मार्च पासून सुरु होईल.
 
पदांची तपशील
एकूण पद- 6114
 
‍शैक्षणिक योग्यता
उमेदवारांना जनरल नर्सिंग किंवा बीएससी असणे अनिवार्य आहे.
 
वयोमर्यादा
18 ते 39 वर्षे
 
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवात- 17 मार्च 2021
अर्ज करण्याची अंतिम तारीख- 26 मार्च 2021
 
शुल्क
या पदांवर अर्ज करण्यासाठी सामान्य आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना 160 रुपये शुल्क द्यावा लागेल. जेव्हाकी एससी आणि एसटी वर्गासाठी अर्ज शुल्क माफ आहे. 
 
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॅलेंटाइन डे विशेष : प्रॉमिस डे वर करा आयुष्य भर साथ देण्याचे वचन