Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलिसात बंपर भरती, त्वरा करा

पोलिसात बंपर भरती, त्वरा करा
, सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (16:12 IST)
पोलिसात नोकरी करु इच्छित असरणार्‍यांसाठी चांगली बातमी आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी वायरलेस ऑपरेटरच्या 1251 पदांवर भरतीसाठी अर्ज मा‍गविले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात.
 
महत्तवाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात- 22 फेब्रुवारी 2021
ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 22 मार्च 2021
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख- 24 मार्च 2021
 
पदांची तपशील
सामान्य वर्गासाठी- 686 पद
SC वर्गासाठी - 276 पद
ST वर्गासाठी- 76 पद
OBC-A वर्गासाठी- 125 पद
OBC-A वर्गासाठी- 88 पद
एकूण पद- 1251
 
पात्रता 
कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डाहून फिजिक्स आणि गणित या विषयासह 12 वी उर्त्तीण असणे आवश्यक आहे.
 
वयोमर्यादा 
वय 18 ते 27 वर्षे या दरम्यान असावे.
 
शुल्क
सामान्य आणि ओबीसी वर्गासाठी - 275 रुपये
SC/ST वर्गासाठी - 25 रुपये 
 
उमेदवारांची निवड प्रारंभिक लिखित परीक्षा, शारीरिक मानक आणि शारीरिक दक्षता परीक्षा, अंतिम लिखित परीक्षा आणि व्यक्तित्व परीक्षण या आधारावर केलं जाईल. 
 
नोटिफिेकेशन साठी येथे क्लिक करा.http://www.wbpolice.gov.in/writereaddata/wbp/Information_Wireless%20Operator.pdf
अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा. http://www.wbpolice.gov.in/

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रफू...