Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आश्चर्यकारक तथ्य

webdunia
  • facebook
  • twitter
  • whatsapp
share
सोमवार, 18 जानेवारी 2021 (20:00 IST)
* भारतातील हिमाचल प्रदेश राज्यात असलेले चैल क्रिकेट मैदानाचे नाव गिनीज बुक मध्ये जगातील सर्वात उंच क्रिकेट ग्राउंड म्हणून नोंदले आहे.
 
* पालीचे हृदय एक मिनिटात 1000 वेळा धडधडते.
 
*एकाद्या रेस्टारेंट मध्ये ऑर्डर केल्यावर आपले हात चांगल्या प्रकारे धुवावे, कारण मेन्यू कार्ड आपण स्पर्श केलेल्या गोष्टींपैकी सर्व वस्तूंमध्ये सर्वात जास्त घाण असतो.
 
* एकाद्या नवीन संगीत वाद्य किंवा नवीन भाषा शिकल्याने आपल्या मेंदूची क्षमता वाढते.
 
* उडणाऱ्या फुग्यात हीलियम नावाची गॅस भरतात,कारण ही हवा पेक्षा देखील जास्त हलकी असते.
 
* मॅग्मा हा पृथ्वीच्या तळाशी आढळणारा गरम द्रव पदार्थ आहे. जो ज्वालामुखी मधून निघाल्यावर लावा म्हणून बाहेर पडतो.
 
* बुद्धिबळ जगातील सर्वात जास्त मेंदूच्या कसरतीसाठी चांगला मानला जाणारा खेळ आहे. बुद्धिबळाचा शोध भारतात झाला. या खेळाचे मूळ नाव ' 'चतुरंग' आहे.

Share this Story:
  • facebook
  • twitter
  • whatsapp

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

webdunia
चहा चे डाग, कापडं, फर्निचर, कप इत्यादी पासून काढण्यासाठी या युक्त्या अवलंबवा