Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

3 शुभ फलदायी तांत्रिक प्रतीक

3 शुभ फलदायी तांत्रिक प्रतीक
तंत्र शास्त्राचे प्रतीक ठेवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे परंतु हे तीन प्रतीक असे आहे जे खूप फलदायी आहे, जाणून घ्या अश्या तीन शुभ तांत्रिक वस्तू- 
गोमुखी शंख
शंखाला लक्ष्मीतुल्य मानले आहे. जिथे शंख असतं तिथे धन असतं. हेच कारण आहे की पूजेत शंख अनिवार्य असतं. तसेच प्रत्येक देवतांचे कोणत्या न कोणत्या रूपात शंखाची संबंध आहे. प्रभू विष्णूंचा हातात शंख असतं आणि त्यांना लक्ष्मीप्रमाणेच शंख प्रिय आहे.

हाथाजोडी
तंत्रशास्त्रात हाथाजोडीचे अनेक अद्भुत प्रयोग सांगितले आहेत. हे जाणून घेतल्यावर तंत्र प्रेमी लोकांमध्ये हे मिळवण्याची तीव्र इच्छा जागृत होते. हाथाजोडी एक नैसर्गिक वनस्पती आहे.
webdunia

टाइगर शंख
हे शंख दुर्मिळ असून यावर वाघाप्रमाणे पट्टे असतात. गुलाबी आणि लाल यावर पृष्ठभागावर काळ्या आणि तपकिरी रंगाच्या पट्ट्या असतात. टाइगर शंख दक्षिणावर्तीदेखील असतात.
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगळवारी अमलात आणा हे 10 सोपे उपाय, भाग्य उजळेल