अनेक लोकांना वाटतं की त्यांच्या कुंडलीत शनी ग्रहाचा वाईट परिणाम पडत आहे, ढैय्या किंवा साडेसाती सुरू असेल तर त्यासाठी केवळ 3 उपाय आहे.
हे 3 उपाय करण्यापूर्वी दारू सोडावी लागणार तरच या उपायाचा उपयोग होईल.
पहिला उपाय
43 दिवसापर्यंत दररोज कावळ्याला पोळी खाऊ घाला. संभव नसल्यास काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला.
दुसरा उपाय
वाटीत मोहरीच्या तेलात आपला चेहरा बघून हे पात्र शनी मंदिर दान करावे. असे 5 शनिवार करावे.
तिसरा उपाय
रविवारी भैरव महाराजांची पूजा करावी. शक्य असल्यास मध्यप्रदेशातील उज्जैन स्थित कालभैरव मंदिरात प्रसाद चढवावा.