Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राशीप्रमाणे आपल्या सांगू की कोणत्या राशीचे लोकं आपल्यासाठी योग्य साथीदार आहे की नाही

राशीप्रमाणे आपल्या सांगू की कोणत्या राशीचे लोकं आपल्यासाठी योग्य साथीदार आहे की नाही
, शनिवार, 13 जुलै 2019 (11:03 IST)
मेेेेष  
या राशीचे लोकं खूप साहसी, स्वतंत्र आणि भावुक असतात. म्हणून या विपरित रास जशी वृषभ राशी असलेल्यांशी याचं मुळीच पटत नाही कारण नात्यांमध्ये मागे पडणे यांना आवडत नाही आणि मेष राशी असलेल्यांना यात मजा येतो. वृषभ अधिक वास्तविक असतात आणि मेष डेरिंग करणार्‍यांची रास आहे.
 
वृषभ
या राशीचे जातक इमानदार आणि वफादार असतात. ते व्यावहारिक जीवन जगण्यात विश्वास ठेवतात. या विपरित धनू रास असलेल्यांना जराशी जबाबदारीही पेलवत नाही. वृषभ राशीचे लोकं शांत राहणे पसंत करतात तसेच धनू रास असलेले मेंदूचे खेळ खेळण्यात तज्ज्ञ असतात जे वृषभ राशी वाल्यांना मुळीच आवडत नाही.
 
मिथुन
ही रास वफदार असून फन लविंग आहे. हे लोकं आपल्या भविष्यात काही नवीन करण्याबाबद विचार करत असतात. या राशीसाठी सर्वात वाईट साथीदार म्हणजे मकर. कारण मकर राशीचे लोकं मिथुन राशीच्या लोकांना उत्तेजित करू पात नाही. हे इमानदार असतात परंतू यांची अती प्रामाणिकपणे मिथुन राशी असलेल्यांना पटत नाही. मकर राशी असलेले काळाप्रमाणे चालणे पसंत करतात.
 
कर्क
हे भावुक, केअरिंग आणि हेल्पिंग स्वभावाचे असतात. यांचा सर्वात वाईट साथीदार म्हणजे कुंभ रास कारण यांना आपल्या पेश्याप्रती खूप लगाव असतो आणि हे लोकं स्वत:ला आवडत असलेल्या लोकांवरच पैसा खर्च करतात. कुंभ राशीचे जातक स्वतंत्र असतात, त्यामुळे कर्क राशी असलेल्यांना वाटतं की यांना आपली गरज नाही. कर्क राशी असलेल्यांना त्यांचा आदर करणारे लोकं हवे.
 
सिंह
या राशीचे जातक आकर्षक आणि आत्मविश्वासी असतात. मानसिक रूपाने मजबूत असतात परंतू यांना कोणी समजण्यात चूक केली तर हे त्यांना पसंत पडत नाही. यांचा सर्वात वाईट साथीदार म्हणजे वृश्चिक रास. कारण हे खूप जिद्दी असतात आणि आपली गोष्ट ठामपणे मांडतात. तसे तर हे फन लविंग असतात परंतू कधी-कधी ईर्ष्या ठेवणारे असतात. जे सिंह राशी असणार्‍यांना पसंत पडत नाही.
 
कन्या
या राशीचे जातक केअरिंग आणि हेल्पिंग असतात, जेही करतात कलात्मक पद्धतीने. या राशीचे सर्वात वाईट साथीदार आहे धनू रास, कारण यांना मागे पडणे पसंत आहे आणि आपल्याला नाही. धनू राशीचे लोकं कधी-कधी बेपर्वा होऊन जातात ज्याने कन्या राशीच्या जातकांच्या भावना दुखावतात.
 
तूळ
हे केअर फ्री, विचित्र आणि प्रेमळ व्यक्तिमत्व असल्यामुळे ओळखले जातात. यांचा सर्वात वाईट साथीदार आहे कन्या राशीचे जातक कारण ते ताण घेणारे असतात ज्यामुळे आपल्याला वाटेल की आपण कशात तरी फसले आहात. कन्या राशीचे जातक आपली आलोचना करू शकतात. ते इतके बेपर्वा होऊ शकतात की आपल्याला स्वत:वर शंका वाटायला लागेल.
 
वृश्चिक
या राशीचे जातक विश्वसनीयतेसाठी ओळखले जातात. यांचा सर्वात वाईट साथीदार आहे मेष जातक कारण हे फार रागीट असतात आणि वृश्चिक राशीच्या जातकांना प्रेम करणारे लोकं हवे असतात. यांना वाटतं की मेष राशीच्या जातकांना सर्वकाही आपल्या हिशोबाने हवं असतं आणि आपल्याला नात्यात हे अगदी पसंत पडत नाही.
 
धनू
या राशीचे जातक उत्साहित आणि ऊर्जावान असतात. हे खूप सकारात्मक असतात. यांचे सर्वात वाईट साथीदार म्हणजे वृषभ राशीचे जातक कारण हे एवढे उत्साहित नसून व्यावहारिक जीवनात व्यस्त राहतात. वृषभ राशीच्या जातकांना बदल आवडत नाही. आपण जितके उत्साही आहात ते तेवढेच व्यावहारिक असतात.
 
मकर
हे लोकं इमानदार, वफादार आणि महत्वाकांक्षी असतात. या राशीच्या जातकांना त्यांना सर्पोट करणारे साथीदार हवे असतात. यांचा सर्वात वाईट साथीदार आहे मिथुन राशीचा जातक कारण यांच्यात मकर राशीला समजण्याची समजूत नसते. मिथुन राशीच्या जातकांचे बदलणे कठीण आहे आणि आपल्याला बदल आवडतो. मकर राशी असलेले जातक संगठित राहू इच्छितात जेव्हाकि मिथुन राशी असलेले जातक चंचल असतात.
 
कुंभ
हे अधिक ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात आणि असे नसणारे लोकांसोबत राहणे यांच्यासाठी कठीण आहे. यांचे सर्वात वाईट साथीदार कर्क राशीचे जातक कारण ते खूप भावुक असतात. आपल्या स्वातंत्र्यासाठी ते आपल्याला बरं-वाईट बोलू शकतात जेव्हाकि आपण आपलं आविष्य जगत असतात. कर्क राशी असलेल्यांना सुरुवातीपासून इमानदार रिलेशनशिप हवं असतं.
 
मीन
हे जन्मापासून रोमँटिक असतात आणि भावनांचा आदर करतात. यांचा सर्वात वाईट साथीदार म्हणजे कन्या राशीचे जातक कारण ते व्यावहारिक असतात. मीन राशीचे जातक संवेदनशील आणि काल्पनिक असतात. कन्या रास याहून अगदी विपरित असल्यामुळे यातर यांच्या भांडणं होण्याची शक्यता असते किंवा हे एक दुसर्‍याचे पूरक होऊन व्यवस्थित रिलेशन निभावतात. पण हे कन्या राशीच्या जातकावर अवलंबून असतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शास्त्र म्हणजे कुठले रहस्य नाही!