Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिमला मिरची खा आणि निरोगी रहा

shimala mirchi
, शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (09:49 IST)
हिरव्या, पिवळ्या आणि लाल सिमला मिरचीचे सेवन करण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. जाणून घेऊया सिमला मिरचीचे फायदे-
 
लाल सिमला मिरची हृदय निरोगी ठेवते.
सिमला मिरची खाल्ल्याने चरबी जळते.
सिमला मिरची कॅन्सरचा धोका कमी करते.
सिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात.
सिमला मिरचीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
सिमला मिरची त्वचेला अनेक समस्यांपासून दूर ठेवते.
जर तुम्ही लोहाच्या कमतरतेने त्रस्त असाल तर लाल शिमला मिरची नक्कीच खा.
सिमला मिरची डोळ्यांसाठी उत्तम आहे.
सिमला मिरची अॅनिमियापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे.
सिमला मिरची हाडांसाठी उत्तम आहे.
सिमला मिरची डिप्रेशन कमी करते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career in PG Diploma in Biostatics : पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा इन बायोस्टेटिक्स मध्ये करियर करा, पात्रता, अर्ज प्रक्रिया, व्याप्ती जाणून घ्या