डाव्या कानाने ऐका फोन

शनिवार, 27 जुलै 2019 (09:39 IST)
* फोन नेहमी डाव्या बाजूच्या कानाला लावून गोष्टी करायला हव्या.
* फोनची बॅटरी संपत असेल तेव्हा कॉल रिप्लाय करू नये. या दरम्यान रेडिएशन 100 पट अधिक असतात.
* जेवण झाल्यावर लगेच झोपू नये.
* गार पाण्याने औषधं घेऊ नये.
* सकाळी अधिक तर रात्री कमी पाणी प्यावं.
* रात्री दहा ते पहाटेचे चार झोपण्याची उत्तम वेळ असते.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख बटाट्याचा रस पिण्याचे 6 फायदे, जाणून घ्या