Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 14 April 2025
webdunia

Nails Hygiene : नख वाढवणं आरोग्यासाठी त्रासदायक होऊ शकतं......

long nails
, सोमवार, 6 जुलै 2020 (16:54 IST)
बऱ्याच मुली आपली नखे वाढवतात आणि त्यांना तसं आवडत पण. जर आपण देखील नखं वाढविण्याची आवड ठेवत असाल, तर आपणास हे ठाऊक नसेल की असं करणं आरोग्यास जोखीम घेणं असू शकत, जाणून घेऊ या की नखं वाढवणं आपल्या आरोग्यास हानीप्रद कसं होऊ शकतं. 
 
१ लांब नखं जास्त घाणेरडी असतात आणि त्यामध्ये जंत होऊ शकतात, जेणे करून आपणास गंभीर संसर्ग होऊ शकतं. हे शक्य आहे की नेलपेंटच्या मागे त्याचा मधील साचलेली घाण दिसेनासी होते.
 
2 लांब नखे संभाव्यतः पिनव्हर्मस सारखे संसर्ग देऊ शकतात.
 
3 बर्‍याच अभ्यासातून सिद्ध झाले आहे नखांमध्ये आढळणारे जंत, मुलांमध्ये अतिसार आणि उलट्यांचा त्रासासाठी कारणीभूत ठरतात.
 
4 मुलांची नखे वाढलेली असल्यास, त्यांना स्वतःला खाजविण्याच्या प्रयत्नात दुखापत होऊ शकते.
 
5 लहान बाळ असणाऱ्यांच्या आईला देखील स्वतःच्या नखांवर विशेष लक्ष दिले पाहिजे, लांब नखं त्यांचा स्वतःचा आरोग्यास तर खराब असतंच, त्याच बरोबर लहान बाळांना त्याच सांभाळतात, त्यामुळे आईचे लांब नखं असल्यामुळे बाळाला दुखापत होऊ शकते.
 
6 नखे स्वच्छ ठेवण्यासाठी हातांना धुताना नखे देखील व्यवस्थितरीत्या धुवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या 10 क्षेत्रातील नोकऱ्यांना मागणी वाढली