Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिवाळ्यात नाक-घसा यांची काळजी कशी घ्यावी

webdunia
1. धूळ, धुराचा त्रास झाल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. नाकात तेल वा तूप सोडावे. 
2. उन्हातून आल्या आल्या एकदम थंड पाणी पिऊ नये. साधे वा मिक्स पाणी गुळाच्या खड्याबरोबर प्यावे. 
3. तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत. 
4. एअरकंडिशन ऑफिस, कारमध्ये बसताना व बाहेर येताना तापमानात अचानक मोठा फरक पडल्याने नाकाला, घशाला त्रास होतो. कारमधून उतरण्यापूर्वी, खोलीतून बाहेर येण्यापूर्वी एसी कमी, बंद करावा.
5. एसीमध्ये सतत गरम पदार्थ घेणे टाळावे. शरीर थंड असताना गरम पदार्थ घेतल्याने त्रास होतो.  

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

असे खुलवा दिवाळीत सौंदर्य