Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरड्या खोकखल्यासाठी घरगुती उपाय

कोरड्या खोकखल्यासाठी घरगुती उपाय
, शुक्रवार, 10 जून 2016 (17:49 IST)
कोरडा खोकला हा सर्दी, पाऊस, वसंत किंवा कुठल्याही मोसमात होते. 
 
या प्रकारच्या खोकल्यात कफ नसतो, फक्त घसा कोरडा पडतो व खोकला येतो. याचा घरगुती उपाय ह्या प्रकारे   आहे :   
 
उपाय : गायीच्या दुधाचे तूप 15-20 ग्रॅम व 1 0-12 काळे मिरे घेऊन एका वाटीत गरम करत ठेवावे. जेव्हा काळे मिरे फुटायला लागतील तेव्हा गॅस वरून खाली उतरून घ्यावे व थोडे थंड करून त्यात 20 ग्रॅम खडी साखर वाटून मिक्स करावी व काळे मिरे खाण्यास द्यावे. 
 
याचे सेवन केल्यानंतर एक तास काही खायला प्यायला नाही पाहिजे. याने एक-दोन दिवस सतत घ्यावे, ज्याने कोरडा खोकला ठीक होईल. कोरड्या खोकल्यात हळदीचे सेवनसुद्धा लाभदायक असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हळुवारपणे मनाला स्पर्श करणारा कवितासंग्रह - निर्भय भरारी