Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डोकेदुखी दूर करण्यासाठी घरी तयार करा हे तेल

डोकेदुखी दूर करण्यासाठी घरी तयार करा हे तेल
डोकेदुखी एक सामान्य समस्या आहे. रोज यासाठी मेडिसिन घेण्यापेक्षा तेलाने डोकेदुखीपासून मुक्ती मिळू शकते आणि हे तेल घरी तयार केलं जाऊ शकतं. यासाठी आपल्याला
7-8 थेंब पुदिन्याचे तेल: स्नायूंना आराम मिळतो
4-5 थेंब लवंगाचे तेल: यूगेनोल नामक तत्त्वाने डोकेदुखी थांबतं
4-5 थेंब आल्याचे तेल: दाहक गुण आढळतात
दोन चमचे नाराळाचे किंवा जोजोबाचे तेल: इतर तेलांना मिक्स करण्यात मदत करतं
7-8 थेंब विंटरग्रीन ऑयल ची आवश्यकता असेल.
हे सर्व तेल एका भांडण्यात दिलेल्या प्रमाणात नीट मिक्स करा. आणि याला आपल्या डोक्याला किंवा मानेवर लावा. याने हळू- हळू मालीश करा. याने आपल्याला आराम मिळेल आणि वेदना दूर होतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन