* टॉमेटो खाण्याने मानसिक कमजोरी आणि चिडचिड कमी होते. हे मानसिक थकवा दूर करून मस्तिष्कला संतुलित करतं.
* नियमित टॉमेटो खाणार्यांना कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.
* अॅसिडिटीची तक्रार असल्यास टोमॅटो खाण्याची मात्रा वाढवल्याने आराम मिळतो.
* काळं मीठ टाकून टोमॅटोचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो.
* मधुमेह रोगींसाठी टोमॅटोचे सेवन करणे फायद्याचे आहे.