नवरा :- समजा...मी गणपती
असतो...
तु माझी रोज पुजा
केली असतीस,
मला लाडू मोदक
भरवले असतेस,
खुप मजा आली
असती...
बायको :- (खुष होऊन)
हो... खरंच कि
तुम्ही गणपती असता,
मी दररोज तुमची पुजा केली
असती,
लाडू, मोदक भरवले असते,
दरवर्षी विसर्जन केले असते,
प्रत्येक वर्षी नविन गणपती आले
असते,
खरंच खुप मजा आली असती...
नवरा शॉक
बायको रॉक