Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 19 February 2025
webdunia

हा मोबाईल आहे कुणाचा?.

हा मोबाईल आहे कुणाचा?.
, गुरूवार, 2 जून 2016 (18:08 IST)
काही मित्र बीअर पीत असतात. इतक्यात टेबलवर ठेवलेला मोबाईल वाजतो.
मुलगा : हॅलो..
गर्लफ्रेंड : मी मार्केटमध्ये आहे, मी ५000 रु. पर्यंतच सिल्क सुट घेऊ शकते का?
मुलगा : हो जानू घे ना.
गर्लफ्रेंड : १000 रु. वाली पर्स पण घेऊ का रे?
मुलगा : हो जानू. १ नाही २-४ घे..
गर्लफ्रेंड : ठीक आहे, तुझे क्रेडीट कार्ड माझ्याजवळ आहे, त्यानेच घेऊ ना?
मुलगा : हो ग चालेल, घे तू.
गर्लफ्रेंड : लव यू जानू.. बाय.. (फोन कट).
सर्व मित्र : साल्या, तुला वेड लागलंय काय की तुला बिअर चढलीय? की तुला आम्हाला दाखवायचे आहे, की तू तुझ्या गर्लफ्रेंडवर किती प्रेम करतोस ते?
मुलगा : ते सोडा रे, आधी हे सांगा हा मोबाईल आहे कुणाचा?.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फिल्म 'ढिशूम'चे ट्रेलर लाँच