Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भन्नाट मराठी जोक -बॉयफ्रेंड म्हणतात

भन्नाट मराठी  जोक -बॉयफ्रेंड म्हणतात
, शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (14:36 IST)
मुलगी – हिप्नोटाईज करणे म्हणजे काय रे?
मुलगा – एखाद्या व्यक्तीला
आपल्या नियंत्रणात करून 
त्याच्याकडून हवे ते काम करवून घेणे
मुलगी – चल याला तर बॉयफ्रेंड म्हणतात.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

असं काय झाले की , प्रियांका चोप्रा भडकली जाणून घ्या