Publish Date: Wed, 07 Jul 2021 (10:11 IST)
Updated Date: Wed, 07 Jul 2021 (10:15 IST)
दुकानदाराला एक छोटी मुलगी: काका, मी मोठी झाल्यावर तुमच्या मुलाशी माझं लगीन लावून द्याल?
दुकानदार: हो, का नाही?
मुलगी: मग आपल्या होणार्या सुनेला एक चॉकलेट खायला द्या.