Publish Date: Tue, 06 Jul 2021 (14:08 IST)
Updated Date: Tue, 06 Jul 2021 (14:09 IST)
माहेरी गेलेल्या बायकोने नवऱ्याला फोन केला,
"मला न्यायला या..!"
नवरा:
"अगं राहा की अजून काही दिवस..!"
बायको:
"आई, बाबा, दादा, वहिनी, लहान बहीण प्रत्येकाशी ३-४ वेळेस भांडून झालं.. पण तुमच्या सारखी मजा कुठेच नाही .....!"