Publish Date: Sun, 19 Mar 2023 (11:36 IST)
Updated Date: Sun, 19 Mar 2023 (13:40 IST)
नागेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
नागेश : ते नंतर, आधी पोहे, चहा
आणि मुलगी बघणे तर होऊ द्या.
मग बसू !
नागेशला घरातून हाकलून दिले
Edited By- Priya Dixit