Publish Date: Tue, 06 Jan 2026 (09:36 IST)
Updated Date: Mon, 05 Jan 2026 (17:38 IST)
डॉक्टर (ऑपरेशन केल्यानंतर) : तुम्ही उद्या तुमच्या कुटुंबाला भेटू शकता.
रुग्ण: पण डॉक्टर, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य मेले आहेत.
डॉक्टर: मला माहित आहे... म्हणूनच मी हे सांगत आहे